top of page

अत्याधुनिक कॅन्सर केअर सेंटरची

  • Vipul Nashte
  • Oct 7, 2024
  • 1 min read


सोलापूर-- रिलायन्स हॉस्पिटलने आज सोलापुरात नवीन अत्याधुनिक कॅन्सर केअर सेंटरची सुरुवात केली. यावेळी खासदार श्री जय सिद्धेश्वर महाराज यांच्या शुभहस्ते नवीन कॅन्सर केअर सेंटरचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूरचे प्रथम नागरिक महापौर शोभाताई बनशेट्टी,रिलायन्स हॉस्पिटल्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संतोष शेट्टी आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 
 
 

Comments


Drop Me a Line, Let Me Know What You Think

© 2024 All Rights Reserved.

bottom of page