top of page

FEATURED POST

ABOUT ME

gsgf_edited.jpg

महापालिका महापौरपदी भाजपच्या शोभा बनशेट्टी यांची निवड झाली. सोलापूरला शोभा बनशेट्टी यांच्या रूपाने लिंगायत समाजाचा महापौर मिळाला आहे. लिंगायत समाजाला तब्बल 25 वर्षांनंतर महापौरपदाची संधी मिळाली आहे. शोभा बनशेट्टी यांचे सासरे विश्वनाथ बनशेट्टी हे 1971 मध्ये महापौर झाले होते. नंतर ते  सलगल 50 वर्षे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. शोभा बनशेट्टी यांनी सासर्‍यांच्या पावलांवर पाऊल ठेवले आहे.

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • X
  • Whatsapp

SUBSCRIBE

MY PICK
OF THE MONTH

wrd.jpg

आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे
गरजू विदयार्थींना मोफत सायकलींचे वाटप गौरी गणपती निमित्त अनाथ मुलींना सायकल वाटप असे म्हणटले जाते की जिथे लक्ष्मी आहे तिथे सरस्वती नांदत नाही परंतु यशस्वी जीवन जगण्याकरिता हया दोन्ही देवींचा आशीर्वाद महत्त्वाचाच.
विदया ग्रहणांसाठी घरापासून दररोज 7ते 8 किलोमीटर लांब असलेल्या शाळेत वा काॕलेजमध्ये कु.सोनल माने व साक्षी आयनुरे हया विदयार्थींनी पायी प्रवास करत होत्या. या विदयार्थांन्या खरच सरस्वती प्रस्सन आहे परंतु लक्ष्मी ची कृपा लाभली नाही तिन्ही त्रिकाळ दारिद्रयात राहणाऱ्या आई वडील पैकी कुणाचेही छत्रछाया नसल्यामुळे शिक्षणाची खुप आवड असल्याने घरांच्यांनी शाळेत घातली शिक्षकवृंदांनी सहकार्याची भावना दाखवत गणवेश पुस्तके पुरवून दिली तर लिखाण व इतर शालिय साहित्य आस्था फाऊंडेशन ने तरीही दररोजच जवळजवळ 15 किलोमीटर जा ये प्रवास करून घरकाम करुन परिक्षेसाठी पात्र गुण घेऊन भविष्याचे शिल्पकर बनत आहेत हयांचा आणखी थोडा वेळ अभ्यासाकडे दिल्यास अजूनही ते उज्वल यश संपादन करु शकतील अश्या विनंती वरुन सोलापूरातील दानशूर देणगीदारांच्या व आस्था रोटी बँकेच्या मदतीने किमान हया 2 विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून सहाय्य करावे.

यावेळी माझ्यासह आस्था फाऊंडेशनच्या सदस्या व महिला पदाधिकारी उपस्थित होते..

Never Miss a New Post.

36.jpg

मतदान : दिनांक २० नोहेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 शोभा श्रीशैल बनशेट्टी

( भाजपा बंडखोर) यांना कारखान्याची चिमणी चिन्हासमोरील उमेदवाराच्या फोटो शेजारील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करा

248 - सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ

Drop Me a Line, Let Me Know What You Think

© 2024 All Rights Reserved.

bottom of page