स.पी.एस.इंग्लिश स्कुलचे उदघाटन
- Vipul Nashte
- Oct 7, 2024
- 1 min read

सोलापूर-- हरीभाई देवकरणं प्रशालच्या आवारात शिक्षण प्रसारक मंडळ पुणे संचलित एस.पी.एस.इंग्लिश स्कुलचे उदघाटन महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी श्रीकृष्ण चितळे,दामोदर भांडरी,मिहीर प्रभूप्रसाद ,राजेश पटवर्धन, स्कुलचे मुख्याध्यापक संगीता काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments