उज्वला गॅस योजने अंतर्गत मोफत गॅस कनेक्शनची वाटप महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या
- Vipul Nashte
- Oct 7, 2024
- 1 min read

सोलापूर-- प्रभाग क्रमांक 14 येथील ए आय एम आय एम चे नगरसेवक रियाज खरादी यांच्या वार्डामध्ये केंद्रशासन च्या उज्वला गॅस योजने अंतर्गत मोफत गॅस कनेक्शनची वाटप महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील, महिला बालकल्याण समितीची सभापती कुमुद अंकआराम आदी मान्यवर उपस्थित होते. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोबीन फडणीस, अमजद शेख अरबाज खरादी सुनील मसणे किशोर माळी, राजू खरादी आदींनी परिश्रम घेतले.
Comments