top of page

कला व संगीत महोत्सवाचे आयोजन

  • Vipul Nashte
  • Oct 7, 2024
  • 1 min read


सोलापूर -- राजीव गांधी स्टेडियम येथे कला व संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उदघाटन महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शहाजीभाऊ पवार, हास्य सम्राट दीपक देशपांडे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

 
 
 

Comments


Drop Me a Line, Let Me Know What You Think

© 2024 All Rights Reserved.

bottom of page