top of page

प्रवचन व संगीत कार्यक्रमाचे आयोजन

  • Vipul Nashte
  • Oct 7, 2024
  • 1 min read


सोलापूर -- शेळगी येथील धर्मराज नगर शांभवी माता मंदिर येथे वीरशैव माहेश्वरी वैदिक मंडळ सोलापूर यांच्या वतीने प्रवचन व संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रवचनकार सिद्धाराम शास्त्री ब्याडगीहाळ व शिवयोगी शास्त्री होळीमठ तसेच शांभवी नवरात्र महोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष एन.डी जावळे व संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते.

 
 
 

Comments


Drop Me a Line, Let Me Know What You Think

© 2024 All Rights Reserved.

bottom of page