श्री संत गजानन महाराज पालखीचे सोलापूर शहरात आगमन
- Vipul Nashte
- Oct 7, 2024
- 1 min read

सोलापूर-- शेगाव येथील श्री संत गजानन महाराज पालखीचे सोलापूर शहरात आगमन झाल्यावर महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी पालखीचे स्वागत केले.यावेळी उपमहापौर शशिकला बत्तुल,महानगरपालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, अविनाश पाटील,गुरुशांत धुत्तरगावकर, श्रीदेवी फुलारे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments