top of page

संविधान दिन

  • Vipul Nashte
  • Oct 7, 2024
  • 1 min read



सोलापूर-- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिनानिमित्त कौन्सिल हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सामूहिकरीत्या संविधानाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सभागृहनेते श्रीनिवास करली,उपायुक्त अजयसिंह पवार, गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेविका वंदना गायकवाड व राजेश्री चव्हाण,कामगार कल्याण अधिकारी विजयकुमार कांबळे, श्रीनिवास पुरुड आदी मान्यवर उपस्थित होते.

 
 
 

Comments


Drop Me a Line, Let Me Know What You Think

© 2024 All Rights Reserved.

bottom of page